Second Hand 2 Eirtiga, i10, 2 Wagonr, i20 Cars In Pune | Eirtiga Car In Pune | टाँप कंडीशन कार पुणे



Second Hand 2 Eirtiga, i10, 2 Wagonr, i20 Cars In Pune | Eirtiga Car In Pune | टाँप कंडीशन कार पुणे

नमस्कार मित्रांनो माझ नाव सागर आहे आपल स्वागत आहे माझ्या My First Gaddi या यूट्यूब चैनल वर तर मित्रानों Second Hand Car In Pune पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहे चिंतामणी मोटर्स वर त्याच्यांकडे 2 लाखापासून कार आहे मित्रानों डाऊन पेमेंट करून आपण कार घरी घेऊन जाऊ शकता.

लोन सुद्दा करून देतात मित्रानों ते कारवर आणि RTO ची सगळी कामे करून देतात ते.

In this second hand cars in pune hadapsar video I m gonna explore you used cars at Chintamani Motors they have plenty of used cars they are starting price from 1 lakhs upto 20 lakhs they also provide loan facility, exchange offers and they do all RTO works they provide insurance for cars.

And more importantly they give there customer 6 month Guaranty and Warranty on gear box and engine.

चिंतामणी मोटर्स
मेगा सेंटर जवळ
पुणे सोलापूर रोड, शंकरमठ
हडपसर पुणे 13

संपर्क क्रमांक
स्वप्निल पवार
9762575757

मित्रांनो माझ्या चैनल ला Subscribe करा व्हिडीओला Like, Share आणि Comments करा.

आपल्या शोरुमचा आपणास व्हिडिओ बनवायचा असल्यास मला खालील ईमेल वर मेल पाठवा

[email protected]

Written by 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  +  42  =  47